@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ havaman andaj for next 24 hours ] : सध्या मान्सून परतीच्या प्रवासात असून , पुढील 24 तासांमध्ये राज्यातील काही भागांमध्ये विजेच्या कडकडाट दिसून येणार आहे , तर दरम्यान पावसाचा जोर कमी परंतु वाऱ्याचा वेग अधिक असणार आहे .
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार , राज्यातील सातारा , सिंधुदुर्ग , कोल्हापूर , सांगली या जिल्ह्यामध्ये विजेच्या गडगडाटीसह ताशी 30 ते 40 कि. मी वेगाने वारे वाहणार असल्याचा इशारा देण्यात आलेला आहे .
ऑक्टोबर हिटमुळे राज्यामध्ये सर्वच ठिकाणी उष्णतामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येत आहे , तर राज्यातील विदर्भातील भागांमध्ये तापमान 35 अंश सेल्सिअस दरम्यान पाहायला मिळत आहे . तर या भागामध्ये ऑक्टोबर हिटमुळे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असल्याने , पावसाच्या हलक्या घरी बरसणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे .
तर पुढील 24 तासांमध्ये राज्यातील मुंबई उपनगर आणि मुंबई शहर या भागामध्ये किमान 26 अंश सेल्सिअस तर कमाल 35 अंश सेल्सिअस या दरम्यान असणार आहे . या कालावधीत मुंबई शहर तसेच मुंबई उपनगर भागामध्ये ढगाळ वातावरण दिसून येणार आहे .
सध्या ऑक्टोबर हिटमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात उष्णतेचे प्रमाण दिसून येत आहे , याचा परिणाम राज्यात बऱ्याच ठिकाणी कमी दाबाचे पट्टे निर्माण होताना दिसून येत आहेत . त्याचा परिणाम हलक्या पावसाच्या झरी बरसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे .
- शेअर मार्केटमध्ये तेजी कधी येणार ? जाणून घ्या मार्केट तज्ञ , मोतीवाल ओसवाल यांचे भविष्य !
- सरकारी कर्मचाऱ्यांना 40 दिवसांच्या अतिरिक्त वेतन बोनससह , वाढीव भत्ताचा लाभ !
- शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट ; मार्केट आणखीन घसरण्याचा अंदाज !
- राज्यात महायुती सरकार राबवित असणाऱ्या काही महत्त्वपूर्ण नवीन योजना ; सत्तांतर झाल्यास बंद पडण्याची भीती ..
- पुढील 48 तासात राज्यातील “या” जिह्यात , वाऱ्यासह पावसाची शक्यता !