आयुष्यात निरोगी – आनंदी आयुष्य जगण्यासाठी नियमित “या” गोष्टींचा करा अवलंब !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : आयुष्यांमध्ये नेहमी आनंदी जिवन प्रत्येकाला जगावे असे वाटते , परंतु आनंद नेमक्या कोणत्या गोष्टींमध्ये शोधावे हे अनेकांना कळत नाही . आपले आयुष्य हे खुपच अमुल्य आहे , या आयुष्यांमध्ये एकदा गेलेले आयुष्य परत कधीचे येत नसते , यामुळे आयुष्यांमध्ये नेहमी आनंदी रहावे , हेच आयुष्याचे खरे साध्य असणार आहेत .

नियमित व्यायाम / ध्यान / योगासने : आयुष्यांमध्ये जर आपणांस सुखी रहायचे असेल तर आपणांस नियमितपणे व्यायाम , ध्यान , योगासने करणे आवश्यक आहे , ज्यांमुळे आपल्या इंद्रियांवर ताबा प्राप्त होईल , व आपणांस कोणतीही गोष्ट करण्यासाठी आवश्यक ती उर्जा प्राप्त होईल .व आपले आरोग्य कायम निरोगी राहण्यास मदत होईल .

कमी बोलणे : आपण अनेकवेळा आवश्यकेपेक्षा अधिक वायफट बोलत असतो , यामुळे नेहमीच कमी बोलावे , याचाच अर्थ कामाच्या गोष्टी करावेत , कामापेक्षा अधिक वायफट बोलण्यांमध्ये वेळ वाया घालवू नयेत . ज्यामुळे आपल्यांमध्ये सकारात्मक उर्जा प्राप्त होते .

सात्विक आहाराचे सेवण करावेत : आपण आहारांमध्ये नेहमीच सात्वीक ( पौष्टिक ) आहाराचे सेवण करावेत . यांमध्ये आपल्याला शरीराला आवश्यक असणारे प्रथिने , स्निग्ध पदार्थ इ. घटक आवश्यक असणाऱ्या अन्नांचे सेवण करावेत . मांसाहार शक्यतो टाळावेत , आपण जर जास्त कसरत करत असाल तरी देखिल ज्या पदांर्थ्यांमधून अधिक उर्जा मिळते त्या पदार्थांचे सेवण करावेत . यामुळे नेहमी शाहाकारी अन्नांचे सेवण केल्याने आपले मनावर ताबा राहते , मांसाहारी अन्नांचे सेवण केल्याने आपल्यांमध्ये उग्र स्वभाग निर्माण होतो .

वित्त , लोभ व वासनांचा हव्यास करु नयेत : वेदांमध्ये नमुद केल्यांमध्ये वित्त काम व वासना यांची जेवढा हव्यास कराल तेवढी त्यांची हव्यास वाढतच जाते , त्यामुळे या तीन गोष्टींचा हव्यास करु नयेत .

नेहमी सत्य बोलावेत : आपण आयुष्य जगत असताना , नेहमी सत्य बोलावेत , जर आपण खोटे बोलत असला तर दुसऱ्यांचा आपल्यावरील विश्वास कमी होईल .जर आपण नेहमी सत्य बोलत असाल तर आपणांस समाजांमध्ये नेहमी उच्च स्थान मिळेल , यामुळे आपण नेहमी सत्य बोलावेत ..  

Leave a Comment