Good News : सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारी मध्ये परत 02% DA वाढ ; एकुण महागाई भत्ता 60 टक्के होणार !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Government employees will receive another 2% DA increase in January. ] : सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारी पासुन परत डी.ए वाढ होणार आहे . यामुळे एकुण महागाई भत्ता हा 58 टक्के वरुन 60 टक्के पर्यंत पोहोचणार आहे .

02 टक्के डी.ए वाढ : सध्या केंद्रीय कर्मचारी / पेन्शन धारकांना दि.01.07.2025 पासुन 58 टक्के दराने डी.ए मिळते . आता दिनांक 01.01.2026 पासुन परत किमान 02 टक्के डी.ए वाढ होणार आहे .

एकुण डी.ए 60 टक्के : केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शन धारकांना दि.01.01.2026 पासुन किमान 02 टक्के डी.ए वाढ लागु केल्यास , सदर कर्मचारी / पेन्शन धारकांना एकुण 60 टक्के दराने दि.01.01.2026 पासुन महागाई भत्ता वाढ मिळणार आहे .

AICPI आकडेवारी जाहीर केल्याच्या नंतर सदर डी.ए वाढीची घोषणा केली जाईल . अद्यापर्यंत केवळ माहे ऑक्टोंबर 2025 पर्यंत निर्देशांक जाहीर करण्यात आले आहेत . यांमध्ये नोव्हेंबर व डिसेंबर 2025 चे ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर होणे बाकी आहेत .

सदर महिन्याचे निर्देशांक जाहीर झाल्याच्या नंतरच सदर डी.ए वाढ केली जाईल . सध्याच्या आकडेवारींचा विचार केला असता , दि.01.01.2026 पासुन 02 टक्के डी.ए वाढ हेाईल .

Leave a Comment