@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ current Affairs dated 21 Apr.] : आज दिनांक 21 एप्रिल 2025 रोजीच्या काही प्रमुख चालु घडामोडी या लेखांच्या माध्यमातुन सविस्तर पणे जाणून घेवूयात ..
हिंदी अनिवार्यता : देशांमध्ये हिंदी भाषेचे महत्व वाढावे , तसेच देशात एक भाषा म्हणून हिंदी स्थान मिळावे याकरीता नविन शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता 1 ली पासुनच हिंदी भाषा अनिवार्यता करण्यात येत आहेत .
प्रसिद्ध न्युरोफिजिशन यांची आत्महत्या : सोलापुरचे प्रसिद्ध न्युरेाफिजिशयन यांनी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास 02 गोळ्या घालुन स्वत: चे आयुष्य संपवले आहेत . तर यामागचे नेमके कारण काय आहे ? यासाठी तपास यंत्रणा सज्ज झाली आहे .
वक्त बोर्डाकडील जागा नेमक्या कोणाच्या : वक्त बोडाच्या जागा ह्या स्वातंत्र्यानंतर पाकिस्थान मध्ये गेलेल्या लोकांच्या जमीनी आहेत , ज्या वक्त बोर्डाकडे सर्वाधिक मोठ्या प्रमाणात हस्तांतरीत करण्यात आलेल्या आहेत . यामुळे सदर जमिनी ह्या येथील मुळ निवासींच्या असल्याने , सदर जमीनीवर सरकारचा ताबा असणे , आवश्यक असल्याचे तज्ञांचे मत आहे .
राज – उद्धव एकत्र : राज ठाकरे व उद्धव ठाकरे आता एकत्र येण्याची मोठ्या प्रमाणात संभावना दिसून येत आहेत . कारण सध्याची राज्याची राजकिय वस्तुस्थिती पाहता , ठाकरे कुटुंबिय एकत्र यावे , असे त्यांच्या समर्थकांकडून मोठी मागणी होत असल्याने , आगामी निवडणुकीत राज – उद्धव एकत्र येण्याची मोठी संभावना व्यक्त केली जात आहे .
हवामान अंदाज : पुढील 3-4 दिवस राज्यात मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात तापमान 41-43 अंश सेल्सिअस इतका राहील , अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आलेली आहे .
पीकविमा : राज्य सरकारकडून पीक विमा अदा करण्यासाठी तब्बल 1702 कोटी रुपये इतकी रक्कम वितरण करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
- राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !