आपण जर कोणतीही पदवी उत्तीर्ण असाल तर , या सरकारी बँकेत तब्बल 3,000 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

आपण जर कोणतीही पदवी उत्तीर्ण असाल तर , सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये तब्बल 3,000 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी मुदत वाढ देण्यात आलेली आहे . सविस्तर महाभरती प्रक्रियेचा तपशिल खालीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

पदनाम ( Post Name ) : सदर बँकेत अप्रेंटिस ( Apprentice ) पदांच्या एकुण 3,000 जागेकरीता मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

सदर पदांकरीता आवश्यक शैक्षणिक ( Education ) पात्रता : सदर पदासाठी उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत अथवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्कय असणार आहेत .

वयाची मर्यादा ( Age Limit ) : सदर अप्रेंटिस या पदास अर्ज सादर करण्यासाठी दिनांक 31 मार्च 2024 रोजी किमान वय हे 20 वर्षे तर कमाल वय हे 28 वर्षे दरम्यान असण आवश्यक असेल , तर यात जर उमेदवार हा SC / ST प्रवर्ग असेल तर वयांत 05 वर्षांची तर इतर मागास प्रवर्ग करीता 03 वर्षांची सुट दिली जाईल .

अर्जाची परीक्षा शुल्क : खुला / ओबीसी प्रवर्ग करीता 800/- रुपये + जीएसटी रक्कम तर SC / ST तसेच महिला प्रवर्ग करीता 600/- रुपये + जीएसटी रक्कम आकारण्यात येईल , तर अपंग प्रवर्ग करीता 400/- रुपये + जीएसटी रक्कम अदा करण्यात येईल .

अर्ज ऑनलाईन माध्यमातुन सादर करण्याची शेवटची तारीख : 27.03.2024

अर्ज सादर करण्याची लिंक Apply Now

सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा

Leave a Comment