राज्यातील “या” 15 दिग्गजांना पुरस्कार जाहीर ; जाणून घ्या सविस्तर यादी .

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Awards announced for these 15 veterans of the state ] : दरवर्षी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशातील विविध क्षेत्रातील दिग्गजांना पद्म पुरस्कार दिला जातो यंदाच्या वरची महाराष्ट्र राज्यातील पंधरा दिग्गजांना पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे याची सविस्तर यादी खालील प्रमाणे पाहू शकता .

पद्मविभूषण : पद्मविभूषण हा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असून महाराष्ट्र राज्यातील यंदा सिनेमा क्षेत्रात वर्चस्व गाजवलेल्या दिग्गज अभिनेते धर्मेंद्र सिंह देओल यांना मरणोत्तर पद्मविभूषण मिळाला आहे .

पद्मभूषण : पद्मभूषण हा दुसऱ्या क्रमांकाचा नागरिक पुरस्कार असून महाराष्ट्र राज्यातील यंदा कलाक्षेत्रात महत्वपूर्ण योगदान असणारी अलका याज्ञिक , पियुष पांडे ( मरणोत्तर ) तर व्यापार व उद्योग क्षेत्रामध्ये मोठे योगदान असणारे उदय कोटक अशा तीन जणांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे .

पद्मश्री पुरस्कार : पद्मश्री पुरस्कार हा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कारा असून तर महाराष्ट्र राज्यातील 11 जणांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे याची सविस्तर यादी व कोणत्या क्षेत्रामध्ये पुरस्कार मिळाला याची सविस्तर यादी खालील प्रमाणे पाहू शकता .

१. रोहित शर्मा – क्रीडा

२. रघुवीर खेडकर – कला

३. आर माधवन – कला

४. विकल्या लाडक्या धिंडा – कला

५. श्रीरंग देवबा लाड – कृषी

६. सत्यनारायण नुवाल – संरक्षण व औद्योगिक क्षेत्र

७. सतीश शहा ( मरणोत्तर) – मनोरंजन

८. जेझर वासी – विज्ञान व अभियांत्रिकी

९. अशोक खाडे – व्यापार व उद्योग

१०. अर्मीडा फर्नांडिस – वैद्यकीय

११. जनार्दन बापूराव बोथे – समाजकार्य

Leave a Comment