@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ A new circular regarding transfer has been issued by the Rural Development Department on 30.05.2025. ] : राज्यातील जिल्हा परिषद मधील कार्यरत शिक्षकांच्या बदली संदर्भात ग्राम विकास विभाग मार्फत आत्ताचे नविन सुधारित परिपत्रक दिनांक 30.05.2025 रोजी निर्गमित करण्यात आले आहेत .
ग्रामविकास विकास विभाग निर्गमित शासन परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , रिट याचिका क्र.6475 / 2025 व इतर संलग्न याचिकामध्ये मा.उच्च न्यायालय औरंगाबाद यांनी दिलेल्या निकालानुसार सन 2025 च्या जिल्हा अंतर्गत बदलीमध्ये वर्ग 3 मधुन बदली अर्ज करण्यासाठी संधी उपलब्ध करुन देणेबाबत .नमुद करण्यात आले आहेत .
सदर वरील विषयांकित बाबीसाठी नोडल अधिकारी तथा शिक्षण अधिकारी ( प्राथ ) जिल्हा परिषद जळगा व यांनी दिलेल्या संदर्भाधिन पत्रानुसार करण्यात आलेल्या विनंतीच्या अनुषंगाने मे.विन्सीस आयटी सर्व्हिसेस प्रा.लि.पुणे यांना कळविण्यात येत आहे कि ..
मा.उच्च न्यायालय औरंगाबाद येथे दाखल रिचट याचिका क्र.6475/2025 व इतर संलग्न याचिका मध्ये मा. न्यायालयाने दिनांक 27 मे 2025 रोजी दिलेल्या न्याय – निर्णयानुसार याचिका कर्त्या शिक्षकांना सन 2025 च्या जिल्हा अंतर्गत बदल्यांमध्ये वर्ग – 3 मधुन बदली अर्ज करण्यासाठी संधी उपलब्ध करुन देण्यात यावी अशी विनंती करण्यात आलेली आहे .
यानुसार मा.न्यायालयाचा अवमान होणार नाही , याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

- राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !