@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Solapur zp receruitmetn for various Post ] : जिल्हा परिषद सोलापुर अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी दिनांक 18 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाईन माध्यमातुन आवेदन मागविण्यात आले आहेत . तर पात्र तसेच इच्छुक असणाऱ्यांना पुढील नमुद केल्याप्रमाणे अर्ज सादर करायचे आहेत ..
रिक्त पदांचे नावे : विशेषतज्ञ , वैद्यकीय अधिकारी , कार्यक्रम व्यवस्थापक सार्वजनिक आरोग्य , दंतचिकित्सक , ऑडिओलॉजिस्ट , श्रवणक्षम , मनोविकृती नर्स , अर्थ संकल्प व वित्त अधिकारी , कार्यक्रम समन्वयक , आरोग्य अधिपरिचारिका , लेखापाल , आरोग्य सेविका , औषध निर्माता , क्षयरोग आरोग्य निरीक्षक , डाटा एन्ट्री ऑपरेटर , एम पी डब्लु – पुरुष इ पदांच्या तब्बल 230 जागेकरीता भरती राबविली जात आहे .
टीप : सदरची पदभरती ही कंत्राटी स्वरुपातील असुन सदर रिक्त पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा एकत्रित मानधन अदा करण्यात येईल , तर सदरचे कंत्राट हे दिनांक 31.03.2025 पर्यंत असेल .तर सन 2025-26 करीता मंजूर झाल्यास पुढील 11 महिन्याकरीता पुनर्नियुक्ती समाधान- कारक कार्यकालानंतर देण्यात येईल ..
शैक्षणिक पात्रता : पदनिहाय शैक्षणिक पात्रता / इतर अर्हता पाहण्याकरीता शेवटी नमुद अधिक माहितीसाठी जाहीरात पाहावी ..
अर्जाची पद्धत : सदर खालील नमुद जाहीरातीमध्ये , अर्हता धारण करणाऱ्यांनी https://nhmsolapurrecruitment.maha-arogya.com/ या संकेतस्थळावर आपले ऑनलाईन अर्ज हे दिनांक 18 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करावेत .
अधिक माहितीसाठी जाहिरात पाहा
-
पाकिस्थानवर केलेल्या ऑपरेशन सिंदुर सर्जिकल स्ट्राईक बाबत सविस्तर A TO Z माहिती !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Detailed A TO Z information about Operation Sindoor Surgical Strike on Pakistan ] : पाकिस्थानवर दिनांक 07 मे रोजी भल्या रात्री 1.05 वाजता ऑपरेशन सिंदुर अंतर्गत आतंगवाद्यांचे तब्बल 9 अड्डे उद्धवस्त केले आहे . सर्जिकल स्ट्राईक केलेले पाकिस्थानातील 9 ठिकाणे कोणते ? : भारताने सर्जिकल स्ट्राईक केलेले पाकिस्थानातील…
-
सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी ; युद्धामुळे सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण , प्रति तोळा 69,250/-रुपये भाव !
Spread the loveKhushi Pawar ( Gold Rate News ) : सोने खरेदीदारांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे , ती म्हणजे सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता आहे . सोन्यामध्ये केलेली गुंतवणुकी ही सर्वाधिक सुरक्षित गुंतवणूक मानली जाते . भारताने काल दिनांक 07 मे रोजी केलेल्या हवाई हल्ला ( सर्जिकल स्ट्राईक ) ऑपरेशन सिंदुर…
-
महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना हे 02 आर्थिक लाभ एकदाच ; पगारात मोठी वाढ !
Spread the loveKhushi Pawar प्रतिनिधी ( Employee News ) : महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना एकाच वेळी 02 आर्थिक लाभ मिळणार आहेत . यामुळे एकूण पगारात ( Grass Salary ) मध्ये मोठी वाढ दिसून येणार आहे . राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव भत्ते लागु केले जातात , ज्यांमध्ये महागाई भत्ता , घरभाडे भत्ता , वाहन भत्ता…