@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ YCMOU ALL Degree Programmes ] : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत विविध प्रकारचे पदव्यांचे अभ्यासक्रम घरी बसून पुर्ण करता येतात , असे कोणकोणत्या पदव्या आहेत , त्याचे सविस्तर यादी या लेखांमध्ये पाहूयात ..
अनेकांना जॉब मुळे तसेच इतक काही कारणास्तव पदवीचे शिक्षण पुर्ण करता येत नाही , अशांना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत घरीच अभ्यास करुन परीक्षा देता येईल , यामुळे ह्या पदव्या रेग्युलर पदव्यांसाठी समकक्ष ( समान ) मानले जाते . यामुळे ज्यांना पदवीचे शिक्षण पुर्ण करता आले नाहीत , अशांना YCMOU मार्फत आपले पदवीचे शिक्षण पुर्ण करावेत .
कोणकोणत्या पदव्यासाठीचे अभ्यासक्रम पुर्ण करता येईल ? :
| अ.क्र | पदवीचे नाव | विद्यापीठाचे पदवी कोड |
| 01. | B.SC | V92` |
| 02. | BCA | P131 |
| 03. | B.ED | P21 |
| 04. | B.COM | G40 |
| 05. | BBA | P90 |
| 06. | B.COM ( ENG ) | G02 – ENG |
| 07. | BA | G01 |
| 08. | B.LIB | P04 |
| 09. | B.ED | P80 |
| 10. | B.SC ( MEDIA GRAP. & ANIMINATION | T97 |
वरील प्रकारचे पदवी अभ्यासक्रम यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ मार्फत पुर्ण करता येईल , सदर पदवी अभ्यासक्रमाचे अभ्यास केंद्र आपल्या नजिकच्या महाविद्यालयांमध्ये उपलब्ध आहेत , कि नाही याची खात्री करुन , सदर पदवी अभ्यासक्रमास ॲडमिशन घ्यावेत .
-
ताज्या बातम्या : आत्ताची काही प्रमुख चालु घडामोडी !

Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ latest news ] : आत्ताच्या काही प्रमुख चालु घडामोडी या लेखांमध्ये पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. तपोवन वाद : नाशिक कुंभमेळासाठी तपोवन येथे हजारो झाडे तोडली जात आहे , त्या विरोधात आता सयाजी शिंदे , राज ठाकरे , समाजसेवक रिंगणात उतरले आहेत . याशिवाय आता नागरिकांकडून देखिल सोशल मिडीयावर…
-
देशावर पेन्शन संकट वाढणार ; मिडीया रिपोर्ट !

Spread the love@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ Pension crisis will increase in the country; Media report ] : देशावर पेन्शनचे संकट वाढणार असल्साचा दावा मिडीया रिपोर्टने केला आहे . याबाबतचे ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात . भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो , तर पुढील 30 वर्षाच्या नंतर वृद्धांची संख्या वाढणार आहे . यामुळे…
-
दि.02 , 05 , 06 व 07 डिसेंबर रोजी राज्यातील शाळा /महाविद्यालये , सरकारी कार्यालयांना सुट्टी !

Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Holidays for schools and colleges in the state on December 2nd, 5th and 6th ] : दिनांक 02 डिसेंबर , 05, 06 व 07 डिसेंबर रोजी राज्यातील शाळा / महाविद्यालये तसेच सरकारी कार्यालयांना सुट्टी असणार आहे . दिनांक 02 डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी : दिनांक 02 डिसेंबर रोजी…