@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : भारतीय संस्कृतीमध्ये तुळशीला मोठे महत्वपुर्ण स्थान आहे . तुळस अंगणत लावून रोज त्याची पुजा करणे , ही भारतीय संस्कृतीमध्ये खुप काळांपासून ही प्रथा चालत येत आहे . तुळशीला हिन्दु धर्मांमध्ये धार्मिक तसेच सांस्कृतीक मोठे महत्व आहेत . तर तुळस लावणे अनेक जन वर्ज मानतात , परंतु तुळस अंगणात लावणे हे वैज्ञानिक दृष्ट्या खुप महत्वपुर्ण आहे .
तुळशीमध्ये आढळते सर्वाधिक पोषक तत्वे : तुळस ही अशी एक औषधी वनस्पती आहे , ज्यातुन आपणांस सर्वाधिक लाभ मिळतो . तुळशीच्या पानांपासून आपणांस व्हिटॅमिन सी , कॅल्शियम , झिंक व लोह अशा प्रकारचे जीवनसत्वे व खनिजे प्राप्त होते . यामुळे जुन्या काळांपासुन हिन्दु लोकं तुळशी सकाळी पुजा केल्यानंतर उपाशीपोटी 4 -5 पाने खावून पाणी पित असत . ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते .
तुळशांमध्ये टार्टरिक , मॅलिक तसेच सायट्रिक ॲसिड आढळून येतात , तसेच तुळशीचे नियमित पणे सेवण केल्याने कफ पातळ होते , व शरीरातुन काढून टाकण्यास मदत करते , यामुळे आपल्या फुफ्फुसांचे कार्यक्षमता अधिक होण्यास सहाय्य होते . तसेच सर्दी व खोकला अथवा ताप अशा किरकोळ आजारांसाठी तुळशी ही अधिक गुणकारी आहे . आपल्या माहितीस्तव अनेक आयुर्वेदिक औषधे तयार करण्यासाठी तुळशींचा वापर केला जातो .
स्मरण शक्ती वाढविण्यास गुणकारी : तुळशीचे नियमितपणे सेवण केल्याच्या नंतर आनल्या शरीरातील कॉर्टिसोल ची पातळी संतुलित राहण्यास मदत होते . यामुळे ताण – तणाव वर नियंत्रण ठेवण्यात येते . तर तुळशीमुळे आपली स्मरणशक्ती वाढण्यास अधिक गुणकारी असते .
यामुळे आपल्या हिन्दु संस्कृतीमध्ये तुळशीचे लग्न लावले जाते , त्यानंतरच लग्नाचे मुहुर्त काढले जाते . यामुळे हिन्दु संस्कृती ही धार्मिक बाबींतुन वैज्ञानिक बाब निर्दशनास येते . यामुळे प्रत्येकाने आपल्या अंगणांमध्ये तुळशीचे झाड लावणे आधिक फादेशिर ठरेल .
-
पाकिस्थानवर केलेल्या ऑपरेशन सिंदुर सर्जिकल स्ट्राईक बाबत सविस्तर A TO Z माहिती !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Detailed A TO Z information about Operation Sindoor Surgical Strike on Pakistan ] : पाकिस्थानवर दिनांक 07 मे रोजी भल्या रात्री 1.05 वाजता ऑपरेशन सिंदुर अंतर्गत आतंगवाद्यांचे तब्बल 9 अड्डे उद्धवस्त केले आहे . सर्जिकल स्ट्राईक केलेले पाकिस्थानातील 9 ठिकाणे कोणते ? : भारताने सर्जिकल स्ट्राईक केलेले पाकिस्थानातील…
-
सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी ; युद्धामुळे सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण , प्रति तोळा 69,250/-रुपये भाव !
Spread the loveKhushi Pawar ( Gold Rate News ) : सोने खरेदीदारांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे , ती म्हणजे सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता आहे . सोन्यामध्ये केलेली गुंतवणुकी ही सर्वाधिक सुरक्षित गुंतवणूक मानली जाते . भारताने काल दिनांक 07 मे रोजी केलेल्या हवाई हल्ला ( सर्जिकल स्ट्राईक ) ऑपरेशन सिंदुर…
-
महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना हे 02 आर्थिक लाभ एकदाच ; पगारात मोठी वाढ !
Spread the loveKhushi Pawar प्रतिनिधी ( Employee News ) : महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना एकाच वेळी 02 आर्थिक लाभ मिळणार आहेत . यामुळे एकूण पगारात ( Grass Salary ) मध्ये मोठी वाढ दिसून येणार आहे . राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव भत्ते लागु केले जातात , ज्यांमध्ये महागाई भत्ता , घरभाडे भत्ता , वाहन भत्ता…