NPS : राष्ट्रीय पेन्शन योजनाची नविन नियमावली जारी ; जाणुन घ्या सुधारित नियम !

Spread the love

Marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ NPS: New rules of National Pension Scheme issued ] : राष्ट्रीय पेन्शन योजनांसाठी नविन नियमावली जारी करण्यात आलेली आहे . सदर सुधारित नियमावलीनुसार , एनपीएस धारकांना मोठा लाभ मिळणार आहे .

80 टक्के रक्कम काढणे शक्य : राष्ट्रीय पेन्शन योजना अंतर्गत सामील असणाऱ्यांना पुर्वीच्या नियमांनुसार निवृत्तीनंतर केवळ 60 टक्के रक्कम काढता येत होती . परंतु आता नविन नियमांनुसार संचित रक्कमेच्या 80 टक्के रक्कम काढता येणार आहे .

संचित रक्कमेत 20 टक्के ने घटवली : निवृत्तीनंतर यापुर्वी 40 टक्के रक्कम संचित ठेवण्यात येत होती व त्यावर पेन्शन दिली जायची .आता नविन नियमांनुसार यांमध्ये 20 टक्के संचित रक्कमेत घट करण्यात आल्याने आता केवळ 20 टक्के रक्कमच …

निवृत्तीवेतनसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) संकलित पुस्तिका .. PDF स्वरुपात व्हाट्सअप वर हवी असल्यास 100/-  रुपये मध्ये आणि जर ,घरपोच  पोस्टाने हवी असल्यास, 380/- रुपयात मिळेल .. लगेच खरेदी करण्यासाठी Click Here

निवृत्तीनंतर संचित ठेवावी लागणार आहे . यामुळे आपणांस एनपीएस मधील तब्बल 80 टक्के रक्कम काढता येणार आहे . व फक्त 20 टक्केच रक्कम संचित ठेवायची आहे . 20 टक्के रक्कमेवर पेन्शन मिळणार आहे .

कोणास सदर सुधारित नियमावली लागु होईल ? : सदर सुधारित नियमावली ही नॉन गर्व्हनमेंट सब्सक्राइबर्स यांनाच लागु होणार आहे .

Leave a Comment