कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय खर्चाची प्रतिपुर्ती मंजूर करणेबाबत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.04.12.2025

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Important GR issued on approval of reimbursement of medical expenses of employees dated 04.12.2025 ] : वैद्यकीय प्रतिपुर्ती मंजुर करण्याचे प्रशासकीय विभागास असणारे अधिकारी हे प्रत्त्यायाजित करणेबाबत महसुल व वन विभाग मार्फत दि.04.12.2025  रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , शासकीय कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र राज्य सेवा नियम 1961 च्या तरतुदीनुसार कर्मचाऱ्यांना आकस्मिक उद्भवणारे 27 आजारांवर तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये 5 गंभीर आजारांवर घेण्यात आलेल्या उपचार करीता ( दि.11.10.2013 रोजीच्या निर्णयानुसार )

500,000/- ( अक्षरी – पाच लाख रुपये फक्त ) पेक्षा अधिक रकमेचा प्रतिपुर्ती असेल त्यांस मंजूरी देण्यासाठी सर्व अधिकार हे महसुल विभागाचे सर्व विभागीय आयुक्त , जमाबंदी आयुक्त व संचालक भुमी अभिलेख , महाराष्ट्र राज्य पुणे यांना प्रत्यायोजित करण्यात येत आहेत .

तसेच सदर वैद्यकीय खर्चाची प्रतिपुर्ती करण्यापुर्वी दि.04 एप्रिल 2014 रोजीच्या शासन निर्णयातील अटी / शर्तींच्या पुर्तता करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . यांमध्ये मुख्य सचिव ( महसुल ) यांना मंत्रालयीन प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून पुनर्विलोकन करुन फेर आदेश अथवा सुधारित आदेश देवू शकणार आहेत .

निवृत्तीसाठी  अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) संकलित पुस्तिका तसेच महाराष्ट्र नागरी निवृत्तीवेतन नियम 1982 पुस्तिका.. फक्त 100/- रुपये मध्ये सदर पुस्तिका PDF स्वरुपात WhatsApp वर लगेच पाठवली जाईल . लगेच खरेदी करण्यासाठी Click Here

सदर नस्ती ही मान्यतेसाठी ऑनलाईन सादर करण्यात केली असता क्षमता बांधणी यांनी दिलेल्या मान्यतेच्या अनुसरुन सदर निर्णय निर्गमित करण्यात येत आहे .

Leave a Comment