@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Red alert issued for rain in these districts of the state in the next 48 hours; Know the detailed weather forecast. ] : राज्यातील पुढील 48 तासात काही जिल्ह्यांना हवामान खात्यांकडून रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे ; या संदर्भातील सविस्तर अंदाज पुढीलप्रमाणे पाहुयात .
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुढील 48 तासात राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . यांमध्ये मुंबई शहर व उपनगर भागांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .
पुढील 48 तासात या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी : हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुढील 48 तासात राज्यातील पालघर , रायगड , रत्नागिरी , मुंबई शहर , उपनगर या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे .
दिनांक 18 जुन पर्यंत सदर पाऊस कोकण किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात सक्रिय असणार आहे , दरम्यानच्या काळात रत्नागिरी जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे .
हे पण वाचा : गट क व ड संवर्गातील 490 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
18 जुन पर्यंत पावसाची शक्यता : दिनांक 18 जुन पर्यंत राज्यातील कोकण विभाग , पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाडा विभागांमध्ये पावसाचा दाट शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .
पावसाची शक्यता असणारे जिल्हे : मुंबई शहर , उपनगर , रायगड , पालघर , ठाणे , रत्नागिरी , सिंधुदुर्ग , नाशिक या जिल्ह्यांना अतिमुसळधार तर राज्यातील विदर्भ , मराठवाडा विभागातील जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांना 55% दराने डी.ए वाढ लागु करण्याची तारीख निश्चित ; जाणून घ्या सविस्तर माहिती !
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या या भत्यात मोठी वाढ ; शासन निर्णय निर्गमित दि.20.06.2025
- राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना “नियुक्ती ते सेवानिवृत्ती” पर्यंत एकच प्रणाली संलग्न करणेबाबत निर्गमित दि.20.06.2025
- मराठी व हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होण्यापासुन सुट देणेबाबत , GR निर्गमित दि.19.06.2025
- दि.19 जुन रोजी राज्य अधिकारी / कर्मचारी संदर्भात 02 महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) ; पाहा सविस्तर !