@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ Important updates regarding the selection, senior pay scale and training of teachers in the state; know in detail. ] : राज्यातील शिक्षकांच्या निवड व वरिष्ठ वेनतश्रेणी , प्रशिक्षण संदर्भात महत्वपुर्ण अपडेट समोर येत आहे .
12 व 24 वर्षे निवड श्रेणी : राज्यातील शिक्षकांना सेवेच्या 12 व 24 वर्षे पुर्ण झाल्यानंतर त्यांना निवड व वरिष्ठ वेतनश्रेणी दिली जाते . याकरीता शिक्षकांना प्रशिक्षण पुर्ण करावे लागते . यंदाच्या वर्षातील सदर प्रशिक्षणाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहेत .
प्रशिक्षण कालावधी : राज्यातील शिक्षकांना नोकरीला लागून 12 व 24 वर्षे पुर्ण झाल्याच्या नंतर निवड / वरिष्ठ श्रेणी लागु करणे करीता प्रशिक्षणाचा कालावधी हा दिनांक 02 जुन ते 11 जुन असा असणार आहे .
तर नविन शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता पहिल्याच्या शिक्षकांना दिनांक 02 ते 15 जुन या कालावधीमध्ये नविन अभ्यासक्रम संदर्भात प्रशिक्षण दिले जाणार आहेत . कारण नविन शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता पहिलीचा अभ्यासक्रम मध्ये बदल होणार आहे .
हे पण वाचा : आदिवासी विकास विभाग नाशिक अंतर्गत विविध पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
यांमध्ये जे शिक्षक हे निवड व वरिष्ठ वेतनश्रेणी करीता पात्र आहेत अशांना निवड / वरिष्ठ वेतनश्रेणीचे प्रशिक्षण सुरु असताना , इयत्ता 1 ली चे नविन अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घेता येणार नाही , तर दिनांक 13 ते 15 जुन या तीन दिवसांमध्ये सदर पहिली करीताचे प्रशिक्षण घेता येणार आहेत .
या निर्णयामुळे राज्यातील शिक्षकांच्या उन्हाळी सुट्टी रद्द होणार आहे . केवळ 01 जुन पर्यंतच राज्यातील शिक्षकांना उन्हाळी सुट्टी मिळणार असून , त्यानंतर शिक्षकांना प्रशिक्षण करीता हजर रहावे लागणार आहेत .
- राज्य कर्मचाऱ्यांच्या रजा नियमांमध्ये सुधारणा ; वित्त विभाग शासन अधिसूचना दि.28.01.2025
- राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31 डिसेंबर रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !
- Good News : सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारी मध्ये परत 02% DA वाढ ; एकुण महागाई भत्ता 60 टक्के होणार !
- DA : केंद्राच्या धर्तीवर महागाई भत्ता 58% दराने लागू करणेबाबत शासन निर्णय (GR)
- कर्मचारी / पेन्शन धारकांना नविन वेतन आयोगांमध्ये कोण-कोणते फायदे मिळणार ? जाणून घ्या सविस्तर !