@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ New communication policy implemented regarding social media usage by citizens in Indo-Pak war situation ] : सध्या भारत – पाकिस्तान युद्ध जागतिक युद्ध बनले आहे , कारण पाकिस्तानच्या मदतीकरिता चीन , तुर्की पुढे सरसावले आहे . अशा युद्धजन्य परिस्थितीमध्ये नागरिकांनी सोशल मीडियाचा वापर करताना कोणत्या बाबी टाळावेत , यासंदर्भात नवीन संप्रेषण धोरण लागू करण्यात आले आहे .
या धोरणानुसार सर्व फोन कॉल्स रेकॉर्ड करून त्याचे जतन केले जाणार आहे . त्याचबरोबर फेसबुक, व्हाट्सअप , इंस्टाग्राम , ट्विटर अशा सोशल मीडियावर सरकारकडून लक्ष ठेवले जाणार आहे . त्याचबरोबर आपले डिवाइस मंत्रालयीन सिस्टीम सोबत जोडले जाणार आहे .
यामुळे चुकीचा संदेश पाठवल्यास , त्यावर गुन्हा दाखल होणार आहे . याशिवाय संवेदनशील वाटणाऱ्या संकेतस्थळावर गेल्यास अशा नागरिकावर देखील सरकारकडून लक्ष ठेवले जाणार आहेत . यामुळे सरकार , शासकीय यंत्रणा यावर टिप्पणी देणारे कोणतीही पोस्ट करू नये.
हे पण वाचा : भारतीय स्टेट बँकेत तब्बल 2964 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
त्याचबरोबर धार्मिक , राजकीय संदर्भात सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्यास विना वॉरंट अटक केले जाऊ शकते . यामुळे ग्रुप ॲडमिन यांनी देखील व्हाट्सअप ग्रुप वर लक्ष ठेवणे आवश्यक असणार आहे .
संवेदनशील वाटणाऱ्या पोस्टवर सरकारकडून दखल घेतली जाणार आहे . यामध्ये व्हाट्सअपवर संमेलनशील वाटणाऱ्या पोस्टवर ✓✓✓ अशा तीन निळ्या रेषा आल्यास शासनाकडून तुमच्या संदेशाची नोंद घेतले आहे असे समजावे , यापैकी दोन निळ्या आणि एक लाल रंगाची रेषा दर्शविल्यास तुमच्या संदेशाविरुद्ध सरकारकडून कार्यवाही सुरू केल्याचे समजावे .
- राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !