@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Detailed A TO Z information about Operation Sindoor Surgical Strike on Pakistan ] : पाकिस्थानवर दिनांक 07 मे रोजी भल्या रात्री 1.05 वाजता ऑपरेशन सिंदुर अंतर्गत आतंगवाद्यांचे तब्बल 9 अड्डे उद्धवस्त केले आहे .
सर्जिकल स्ट्राईक केलेले पाकिस्थानातील 9 ठिकाणे कोणते ? : भारताने सर्जिकल स्ट्राईक केलेले पाकिस्थानातील 9 ठिकाणांमध्ये बहावलपुर , मुरीदके , सवाई , गुलपुर , बिलाल , कोटली , बरनाला , सरजाल , महमूना अशा दहशतवाद्यांच्या नऊ ठिकाणांवर हवाई हल्ले करण्यात आले .
यांमध्ये लश्कर ए- तोयबाच्या अड्यावर निशाना साधण्यात आले .यापैकी कोटली या ठिकाणी हवाई हल्ला वेळी 50 दहशतवादी उपस्थित असल्याची वृत्त समोर आले . या हल्यांमध्ये लष्कर ए तोयबाचा महत्वाचा कमांडर खालिद माहेम्मद आलम हा मारला गेला .
तसेच धर्मांध इस्लामिक धर्मप्रसारक व कोटली या अड्याचा मुख्य कमांडर कारी माहेम्मद इकबाद मारला गेला . तसेच भारतासाठी मोस्ट वॉन्टेड असणारा आतंगवादी रऊफ असगरचा मुला हुजैफा याचा मृत्यु झाला . मौलाना मसुद अजहर याच्या कुटुंबातील 14 जणांचा मृत्यु झाला असल्याचे वृत्त समोर येत आहेत .
ऑपरेशनची प्रमुख वैशिष्ट्ये : पाकिस्थान रडार यंत्रणेला भणक देखिल लागली नाही , हल्ला झाल्याची पाकची कबुली , अचुक हल्ले , भारतीय जवानांपैकी एकालाही इजा नाही , प्रथमच आंतरराष्ट्रीय सीमाचे उल्लंघन करुन हवाई हल्ले .
राफेल विमाचा अचुक लक्षवेधी मारा , स्काल्प क्षेपणास्त्रांचा वापर , अतिदुर लक्ष्यांवर मारा , 1000 कि.मी प्रति वेगाने मिसाईलचा मारा , स्काल्प क्षेपणास्त्र पाकिस्थानच्या रडारवर दिसत नसल्याने हल्ले यशस्वी .
- राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !