@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ On May 5, 03 important government decisions were issued regarding state officers/employees. ] : दिनांक 05 मे 2025 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबतीत 03 महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) निर्गमित करण्यात आले आहेत .
01.जुनी पेन्शन योजना : केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील उद्योग , उर्जा व कामगार विभाग मधील उर्जा विभाग अंतर्गत विद्युत निरीक्षक संवर्गात असणारे अधिकारी यांना वित्त विभाग मार्फत दिनांक 02.02.2024 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीच्या अधिन राहून महाराष्ट्र नागरी सेवा ( निवृत्तीवेतन ) नियम 1982 , महाराष्ट्र नागरी सेवा ( निवृत्तीवेतनाचे अंशराशीकरण ) नियम 1984 ..
व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम 1998 व त्या अनुषंगिक नियमांच्या तरतुदी लागु करण्यात येत आहेत . तसेच त्यांच्या एनपीएस खात्यामधील राज्य सरकारच्या हिश्याची रक्कम व्याजासह एकत्रित निधीत वळती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
02.एप्रिल चे वेतन अदा करणेबाबत निधीचे वितरण : जागतिक कृषी विषयक योजना , महाराष्ट्र राज्यातील प्रमुख पिकांचे क्षेत्रफळ वेळवेवर कळविण्याची योजना तसेच पिकांची आकडेवारीमध्ये सुधारणा करण्याची योजना या योजना अंतर्गत मंजुर पदांवर कार्यरत असणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांचे माहे एप्रिल 2025 चे वेतन ( Payment ) अदा करण्याकरीता निधीचे वितरण करण्यास मंजुरी देण्यात येत आहे .
हे पण वाचा : कार्यालय सहाय्यक ( शिपाई ) पदाच्या 500 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
03.राज्य अतिथी : Tech – वारी प्रशिक्षण कार्यक्रम करीता येणाऱ्या केंद्र सरकारी अधिकाऱ्यांना राज्य अतिथी म्हणून मंजुरी देवून तशी अधिकृत्त घोषणा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे .
या संदर्भातील तिन्ही शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click here
आपण जर कर्मचारी निवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या रजा नियमांमध्ये सुधारणा ; वित्त विभाग शासन अधिसूचना दि.28.01.2025
- राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31 डिसेंबर रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !
- Good News : सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारी मध्ये परत 02% DA वाढ ; एकुण महागाई भत्ता 60 टक्के होणार !
- DA : केंद्राच्या धर्तीवर महागाई भत्ता 58% दराने लागू करणेबाबत शासन निर्णय (GR)
- कर्मचारी / पेन्शन धारकांना नविन वेतन आयोगांमध्ये कोण-कोणते फायदे मिळणार ? जाणून घ्या सविस्तर !
