@ marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : आपण नेहमी काहि विशिष्ट कोर्स / पदवी / पदविका करत असतो , परंतु मोठ्या प्रमाणात वैद्यकिय क्षेत्रांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध असणारे विविध कोर्सेस / डिप्लोमा / पदवी या बद्दल सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेवूयात ..
परिचारिका ( नर्सिंग ) : भारतामध्ये प्रत्येक रुग्णालयांमध्ये परिचारिकाची आवश्यक असतेच , शिवाय परिचारीका साठी 10 वी नंतर देखिल पदविका / कोर्स करु शकता . यांमध्ये आपणांस सरकारी / खाजगी क्षेत्र मध्ये नोकरी प्राप्त होईल .
फार्मसी : 12 वी नंतर डी.फार्मा / बी.फार्मा / एम फार्मा करु शकता , सदर पदविका / पदवी केल्यानंतर आपणांस सरकारी / खाजगी क्षेत्रांमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते . शिवाय आपले स्वत : चे मेडिकलचा व्यवसाय देखिल सुरु करु शकता ..
निसर्गोपचार / योग वैद्य : नैसर्गिक पद्धतीने काही रोग्यांचे इलाज कमी कालावधीमध्ये योग्य रित्याने होत आहे शिवाय अनेक जन निसर्गोपचार पद्धतीने इलाज करण्यास पसंती देत आहेत .
डाएटिशियन ( आहार तज्ञ ) : आजकालच्या भेसळयुक्त आहारामुळे आपल्या आरोग्याला योग्य प्रकारचे आहार मिळत नाही , यामुळे आपणांस अनेक आजार उद्भवत असतात , यामुळे आहारतज्ञांकडे आहाराविषयी सल्ला घेत असतात .
हे पण वाचा : नवी मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत गट क व ड संवर्गातील रिक्त जागेसाठी महाभरती !
लॅबॉरेटरी टेक्नॉलॉजी : इयत्ता 12 वी विज्ञान नंतर लॅबॉरेटरी टेक्निशियन डिप्लोमा / पदवी करु शकता , त्यानंतर सरकारी / खाजगी नोकरी मिळेल , शिवाय स्वत : ची लॅबॉरेटरी सुरु करु शकता ..
वैद्यकीय क्षेत्रातील इतर अभ्यासक्रम :
- दवाखाना ( हॉस्पिटल ) ॲडमिनिस्ट्रेशन
- डेटंल मेकॅनिक
- आर्थोटिस्ट
- रेडिओग्राफर
- हेल्थ ऑफिसर
- वृद्धत्व निगा
- अपंग पुनर्वसन
- सॅनिटरी / हेल्थ / मलेरिया इन्स्पेक्टर
- फिजिओ थेरपिस्ट
- हायजिनिस्ट
- पुढील 24 तासांमध्ये राज्यातील “या” जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी ; जाणून घ्या सविस्तर अंदाज !
- गिरीश महाजन यांनी डॉ. बाबासाहेबांचे नाव न घेतल्याने , झालेल्या वादावरून माधवी यांचे निलंबन होणार का ? पाहा सविस्तर नियम !
- राज्यातील “या” 15 दिग्गजांना पुरस्कार जाहीर ; जाणून घ्या सविस्तर यादी .
- नविन वेतन आयोगाचे पे – मॅट्रिक्स झाले निश्चित ; जाणून घ्या पगारातील वाढ !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.19.01.2026 रोजी 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित .