@marathiprasar : अनेक जन विज्ञानाच्या युगांमध्ये देखिल राशीभविष्य , शनी दोष , सुर्यग्रहणासारख्या श्रद्धावर विश्वास ठेवतात , कारण आजच्या आधुनिक युगांमध्ये देखिल विज्ञानांला काही गोष्टींचे रहस्य उगडले नाहीत . यामुळे भारतांमध्येच नव्हे तर जगांमध्ये राशीभविष्यावर विश्वास ठेवतात . आगामी आठवड्यात कोणत्या राशीतील व्यक्तींचे भाग्य उजडेल , तर कोणत्या राशीतील व्यक्तींचे भविष्य खराब असणार आहेत , ते पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
वृषभ : वृषभ राशीतील व्यक्तींनी आपल्या जोडीदारांशी वाट करणे टाळवा , अन्यथा अनेक संकटे उद्भवतील असे जोतिषराशीमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत . तसेच वैवाहीक जिवनातील व्यक्तींनी वाद टाळणे योग्य असतील .
मेष : मेष राशी असणाऱ्यांनी चिंता उद्भवू शकते , तसेच शत्रुपासून पीडा होण्याचे शक्यता आहे .
सिंह : सिंह राशी असणाऱ्यांना व्यक्तींना परदेशांमध्ये गमन करण्याची संधी मिळेल , अेस राशी भविष्यांमध्ये नमुद आहे .
मिथुन : मिथुन राशी असणाऱ्यांना नोकरीतील कर्तृत्वामध्ये वाव मिळणार आहे .
कर्क : कर्क राशीमधील व्यक्तींना सदर आठवड्यांमध्ये मानसन्मान मिळेल .
कन्या : कन्या राशीतील व्यक्तींना उष्णताजन्य आजारांवर अधिक जोर असणार आहेत .
तुळ : तुळ राशीतील व्यक्तींनी सदर आठवड्यांमध्ये मध्यस्थी जपून करण्याचे सल्ला देण्यात आलेले आहेत .
वृश्चिक : वृश्चिक राशीतील लोकांच्या संसारातील संकटे जाणार आहेत .
धनु : धनू राशी असणाऱ्यांना नोकरीत बढतीची शक्यता असणार आहे .
मकर : मकर राशीतील व्यक्तींना सरकारी योजनांचा लाभ होईल , असे राशीभविष्यांमध्ये नमुद आहे .
कुंभ : कुंभ राशी असणाऱ्यांनी खरेदीमध्ये होणाऱ्या फसवणूकीपासून जपण्याचे राशीभविष्य नमुद करण्यात आलेले आहेत .
मीन : मीन राशी असणाऱ्यांना वादग्रस्त येणं वसूल होईल , असे राशीभविष्यांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत .