AI ( आर्टिफिशियन इंटेलिजेंस ) म्हणजे काय ? वापर कसा होतो ? – फायदे / तोटे जाणून घ्या सविस्तर  !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ What is AI (Artificial Intelligence)? How is it used? – Advantages / Disadvantages ] : आजच्या युगात आर्टिफिशियल इंटेलिजेंस हे नविन तंत्रज्ञान विकसित झाले आहे . ज्याने आपल्या मनुष्याची जागा घेण्यास सुरुवात केली आहे . यामुळे भविष्यात युग हे खुपच तंत्रज्ञान युक्त होणार हे निश्चित आहे .

एआय म्हणजे नेमके काय : ए आय हे एक प्रकारचे नविन तंत्रज्ञान आहे , जे कि मनुष्याची भाषा , मनुष्यासारखी बुद्धिमतेचा वापर करुन कार्य करणारे तंत्रज्ञान म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजेंस होय . हे तंत्रज्ञान योग्य व आवश्यक तेवढाचा डाटा आपल्याला प्रदर्शित करते . हे तंत्रज्ञान मनुष्याप्रमाणे विचार / तर्क लावू शकते .

जसे कि , मनुष्याला जसे आवड / ना आवड सारख्या गोष्टी एआयला समजते त्या नुसार आपल्या माहिती प्रदर्शित करेल . या तंत्रज्ञानामुळे कोणत्याही कार्यात चुकी होणार नाहीत . हे एआय आपणांस मनुष्याप्रमाणे प्रतिक्रिया देवू शकतो . याचे उत्तम उदा. म्हणजे सन 1997 मध्ये बुद्धीबळ विजेता गॅरी यास एआय ने हरविले होते . एआय मशिलला त्याला भावनिक तसेच आपल्या अस्तित्वाची , बौद्धिक क्षमता असते .

एआयचे फायदे : एआय मुळे ऑटोमेशन पद्धतीने कार्य केले जावू शकते , तसेच मानवी चुका कमी करण्यास सहाय्यभूत ठरणार आहेत . याशिवाय पुनरावृत्ती होणारी कामे एआय च्या माध्यमातुन केली जावू शकता . यामुळे कामे अधिक अचूक व जलद पद्धतीने पार पडतात .

एआयचे तोटे : एआयचे बरेच फायदे आहेत , तर त्यापेक्षा अधिक तोटे देखिल आहेत , कारण याचा वापर करुन सायबर हॅकर्स चोरी करत असल्याचे प्रकरणे उघडकीस येताना दिसत आहेत .

Leave a Comment