@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Janaganana 2025 ] : जनगणना 2025 संदर्भात राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभाग मार्फत दिनांक 11 नोव्हेंबर 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदरचे परिपत्रकात नमुद करण्यात आले आहेत कि , जनगणना 2021 करीता सर्व जिल्हे ( All District ) / तहसिल ( Taluka ) / शहरे ( City ) /गावे ( Village) यांच्या प्रशासकीय सीमा जनगणनेकरीता दि.01.01.2025 पासुन गोठविण्याबाबत , राज्यातील सर्व जिल्हाधिकारी ( All DM ) व महानगरपालिका आयुक्त सर्व यांच्या प्रति परिपत्रक सादर करण्यात आलेले आहेत .
यांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , दिनांक 06 नोव्हेंबर 2025 ची अधिसूचना आवश्यक कार्यवाही करीता सदरच्या परिपत्रकासोबत प्रत जोडण्यात आलेली आहे , सदरच्या अधिसूचना ह्या राज्याच्या सा.प्र.विभागच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत . सदर अधिसुचना संबंधित अधिपत्याखालील सर्व कार्यालयांच्या निदर्शनास आणण्यात आलेल्या आहेत .
यानुसार , जनगणनेकरीता प्रशासकीय सीमा गोठविण्याचे सामान्य प्रशासन विभागाची दिनांक 27.02.2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये , महा रजिस्टर कार्यालय , भारत सरकार नवी दिल्ली यांचे पत्र क्र.9.7.2019 दि.08.10.2024 नुसार सुधारणा करण्यात येत असून …
सर्व जिल्हे / तहसिल / शहरे / गावे यांच्या प्रशासकीय सीमा जनगणनेकरीता दिनांक 01.01.2025 पासुन गोठविण्यात येतील असे निर्देश देण्यात आलेले आहेत . त्या अनुषंगाने सदर अधिसूचना संबंधित कार्यालयाच्या निदर्शनास आणण्याबाबत कळविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत ..


- पाकिस्थानवर केलेल्या ऑपरेशन सिंदुर सर्जिकल स्ट्राईक बाबत सविस्तर A TO Z माहिती !
- सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी ; युद्धामुळे सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण , प्रति तोळा 69,250/-रुपये भाव !
- महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना हे 02 आर्थिक लाभ एकदाच ; पगारात मोठी वाढ !
- दिनांक 05 मे रोजीच्या काही प्रमुख घडामोडी ; जाणून घ्या सविस्तर बातम्या !
- राज्यातील कंत्राटी / रोजंदारी कर्मचाऱ्यांना खुशखबर ; तब्बल 50 हजार कंत्राटी / रोजंदारी कर्मचारी होणार राज्य शासन सेवेत नियमित – कोर्टाचे निर्देश !