@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Satara, Pune, Nashik districts have the most ministerial posts ] : सातारा , पुणे , व नाशिक या तीन जिल्ह्यांना नविन मंत्रीमंडळात सर्वाधिक मंत्रीपदे दिली गेली आहेत . सदर जिल्हानिहाय व पक्षनिहाय देण्यात आलेली मंत्रीपदे पुढीलप्रमाणे पाहुयात .
सातारा : या नविन मंत्रीमंडळामध्ये सर्वाधिक मंत्रीपदे हे सातारा जिल्ह्यातील आमदारांना देण्यात आलेले आहेत . यात चारही कॅबिनेट मंत्रीपदे देण्यात आली असून , यापैकी भाजपाला 02 , शिवसेनेला व अजित पवार गटाला प्रत्येकी एक असे एकुण चार कॅनिनेट पदे देण्यात आलेली आहेत . यांमध्ये भाजपाकडून शिवेंद्रराजे भोसले , जयकुमार गोरे तर शिंदे गटाकडून शंभुराजे देसाई व अजित पवार गटाकडून मकरंद पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपदे देण्यात आलेली आहेत .
पुणे : पुणे जिल्ह्याला 3 कॅबिनेट तर 1 राज्यमंत्री पद मिळाले आहेत .यांमध्ये बारामती मधुन अजित पवार , चंद्रकांत पाटील , माधुरी मिसाळ ( राज्यमंत्री ) व दत्तात्रय भरणे यांची वर्णी लागली आहे .
नाशिक : नाशिक जिल्ह्यातुन तीन आमदारांना कॅबिनेट मंत्रीपदाची वर्णी लागली आहे . यांमध्ये अजित पवार गटाचे नरहरी झिरवाळ, माणिकराव कोकाटे , शिंदे गटाचे दादा भुसे यांना मंत्रीपदे मिळाले आहेत .
- काही महत्वपुर्ण चालु घडामोडी ; जाणून घ्या सविस्तर !
- NPS धारक कर्मचाऱ्यांच्या संदर्भात वित्त विभागाचा महत्वपुर्ण शासन निर्णय ; पाहा सविस्तर !
- राज्य कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी महिन्यात मिळणार हे 3 लाभ ; जाणून घ्या सविस्तर !
- अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी करण्यात आल्या या 10 महत्वपुर्ण घोषणा ; जाणून घ्या सविसतर !
- राज्य कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे 60 वर्षे करण्याची परत एकदा मोठी मागणी ; मंत्रीमंडळ निर्णयासाठी शिफारस !