@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ weekly rashibhavishyavani upto 16 november ] : भविष्यशास्त्रानुसार दिनांक 10 नोव्हेंबर ते दिनांक 16 नोव्हेंबर दरम्यानचे साप्ताहिक राशिभविष्य वाणी करण्यात आलेली आहे . यानुसार आपल्या राशीची सदर सप्ताहामध्ये भविष्यवाणी खालील प्रमाणे जाणून घ्या .
मेष राशी : मेष राशी असणाऱ्यांचे राजकीय , सामाजिक त्याचबरोबर इतर क्षेत्रांमध्ये बदल होण्याची संकेत देण्यात आले आहे . त्याचबरोबर सदर राशीतील व्यक्तींना तणावा पासुन दूर राहण्यासाठी प्रयत्न करावे व कामाची जिद्द महत्त्वाची ठरणार आहे .
वृषभ : वृषभ राशीतील व्यक्तींना वाद न वाढवण्याचा सल्ला दिला असून , सदर सप्ताहामध्ये राजकीय , सामाजिक क्षेत्रातील परिस्थिती सांभाळण्याचा सल्ला दिला आहे .
मिथुन : मिथुन या राशीतील व्यक्तींना आपआपसातील गैरसमज मिटवण्याचा सल्ला दिला आहे , तर या राशीतील व्यक्तींना व्यवसायामध्ये लाभ मिळणार आहे .
कर्क : कर्क या राशीतील व्यक्तींना व्यवहारांमध्ये फसगत टाळण्याचा सल्ला दिला असून , सदर राशीतील व्यक्तींना नोकरीत प्रभावी कामगिरी होण्याचे संकेत आहेत .
सिंह : सिंह या राशीतील व्यक्तींना नोकरी मधून व्याप वाढण्याचे संकेत आहेत , तर सदर राशीतील व्यक्तींनी अहंकार तसेच संताप यावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला देण्यात आला .
कन्या : कन्या घ्या राशीतील व्यक्तींनी नवीन संधी सदरच्या सप्ताहामध्ये मिळण्याचा योग आहे .
वृश्चिक : वृश्चिक या राशीतील व्यक्तींना विचारांची अधिक गुंता वाढण्याची संकेत आहेत .
धनु : धनु या राशीतील व्यक्तींनी सदर सप्ताहामध्ये आपल्या प्रकृतीची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला .
कुंभ : कुंभ या राशीतील व्यक्तींना सदर सप्ताहामध्ये आपल्या कार्यात अधिक प्रगती मिळण्याचा योग आहे .
मीन : मीन या राशीतील व्यक्तींना सदर सप्ताहामध्ये संधीची यशाची वाट पहावी लागणार आहे .
मकर : मकर या राशीतील व्यक्तींना सदर सप्ताहामध्ये , जनसंपर्क टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे .
तूळ : तूळ राशीतील व्यक्तींना सदर सप्ताहामध्ये नवीन – नवीन संधी मिळण्याचा योग आहे .
- राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !