@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ weekly rashibhavishya upto date 01 sup. ] दिनांक 26 ऑगस्ट ते दिनांक 01 सप्टेंबर 2024 पर्यंत साप्ताहिक राशीभविष्य वाणी , जाहीर करण्यात आलेली आहे . राशीनिहाय भविष्यवाणी जाणून घेवू ..
मेष : सदर राशीतील लोकांसाठी सदर आठवड्यांमध्ये घरांत आनंदाचे वातावरण राहणार आहेत , तसेच सदर व्यक्तींना व्यवसायांमध्ये यश मिळण्याचे संकेत आहेत , त्याचबरोबर मेहनतीव क्षमतेने यशस्वी होण्याची चिन्हे दिसून येत आहेत .
वृषभ : या राशीतील लोकांसाठी सदरचा आठवडा हा नोंकरींमध्ये बदलीच्या प्रयत्नाला यश मिळणार आहेत .
मिथुन : मिथुन या राशीतील लोकांनी छोट्या – छोट्या गोंष्टींकडे लक्ष देण्याचे तसेच कामावर लक्ष केंद्रीत करण्याचे सुचित करण्यात आलेले आहेत . उ
कर्क : कर्क या राशीतील लोकांमध्ये सदरच्या आठवड्यात अधिक आनंदाने उत्साह निर्माण होण्याचे संकेत आहेत . तसेच आपल्या आवडत्या प्रियकरांसोबत अधिक वेळ घालविण्याचे योग आहेत .
सिंह : सिंह या राशीतील व्यक्तींसाठी सदरचा आठवडा हा अधिक जबाबदारीने भरलेला असणार आहे , तसेच जबाबदारी योग्य प्रकारे पाडण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे .
तुळ : तुळ या राशीतील लोकांसाठी नविन आठवडा हा अधिक चांगला जाणार असल्याचा भविष्यवाणी करण्यात आलेली आहे . तसेच नविन वाहन खरेदी करण्याचा योग सदर आठवड्यांमध्ये आहे .
कन्या : कन्या या राशीतील लोकांसाठी सदर आठवड्यात अधिक नशिबवाण ठरणार आहे , कारण दीर्घकालीन समस्यांचे समाधान होण्याचा योग आहेत . त्याचबरोबर वैवाहिक आयुष्यांमध्ये अधिक आनंद मिळण्याचा योग आहे .
वृश्चिक : या राशीतील लोकांकरीता सदरचा आठवडा हा अति उत्साहाचा असणार आहे , सदर आठवड्यांमध्ये राहीलेल्या इच्छा पुर्ण होण्याचे योग आहेत .
धनु : या राशीतील लोकांसाठी सदरचा आठवडा सामान्य जाणार आहे , तसेच सदर आठवड्यांमध्ये सदर राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेण्याचा देण्यात आला आहे .
मकर : या राशीतील लोकांसाठी सदर आठवडा हा लाभदायक ठरणार असून , सदर आठवड्यांमध्ये पदोन्नती मिळण्याच्या शक्यता आहेत .
कुंभ : या राशीतील लोकांकरीता सदर आठवडा हा संकटमय असणार , असल्याचा भविष्यवाणी करण्यात आलेली आहे , परंतु खचून न जाता सामना करण्याचा सल्ला देण्यात आला आहे .
मीन : मीन या राशीतील लोकांकरीता सदरचा आठवडा हा सामान्यरित्या जाणार आहे , तर मित्रांचे सहकार्य लाभाचा योग आहेत .
- पाकिस्थानवर केलेल्या ऑपरेशन सिंदुर सर्जिकल स्ट्राईक बाबत सविस्तर A TO Z माहिती !
- सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी ; युद्धामुळे सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण , प्रति तोळा 69,250/-रुपये भाव !
- महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना हे 02 आर्थिक लाभ एकदाच ; पगारात मोठी वाढ !
- दिनांक 05 मे रोजीच्या काही प्रमुख घडामोडी ; जाणून घ्या सविस्तर बातम्या !
- राज्यातील कंत्राटी / रोजंदारी कर्मचाऱ्यांना खुशखबर ; तब्बल 50 हजार कंत्राटी / रोजंदारी कर्मचारी होणार राज्य शासन सेवेत नियमित – कोर्टाचे निर्देश !