@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ 03 major important government decisions were issued on December 31 regarding state employees.. ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .
01.विभागीय परीक्षा 2025 : कक्ष अधिकारी विभागीय परीक्षा सन 2025 ची मंगळवार दि.20.01.2026 ते दि.23.01.2026 या कालावधीत विज्ञान संस्था 15 मादामा कामा रोड मुंबई 400032 येथे आयोजित करण्यात येत आहे .
02.तात्पुरता स्वरुपात पदे निर्माण करणेबाबत : भारतीय प्रशासन सेवा ( संवर्ग ) 1954 मधील 4 ( 2) मधील परंतुकानुसार , Apex Scale [ level 17 in th pay Matrix ] या संवर्गात तात्पुरत्या स्वरुपात पदे निर्माण करणेबाबत सामान्य प्रशासन विभाग मार्फत मंजुरी देण्यात आली आहे .
03.निधी वितरण : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च प्राथमिक शाळांमधील अंशकालीन निदेशकांच्या मानधनासाठी राज्य हिस्स्याचा निधी वितरीत करणेबाबत , शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दि.31.12.2025 रोजी मंजुरी देण्यात आली आहे .
यानुसार अंशकालीन निदेशकांचे मानधन अदा करणेकामी एकुण 89,93,758/- रुपये इतका निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे .
या संदर्भातील तीन्ही शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click Here
- राज्य कर्मचाऱ्यांच्या रजा नियमांमध्ये सुधारणा ; वित्त विभाग शासन अधिसूचना दि.28.01.2025
- राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31 डिसेंबर रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !
- Good News : सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारी मध्ये परत 02% DA वाढ ; एकुण महागाई भत्ता 60 टक्के होणार !
- DA : केंद्राच्या धर्तीवर महागाई भत्ता 58% दराने लागू करणेबाबत शासन निर्णय (GR)
- कर्मचारी / पेन्शन धारकांना नविन वेतन आयोगांमध्ये कोण-कोणते फायदे मिळणार ? जाणून घ्या सविस्तर !