Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ 03 major important government decisions (GR) were issued on 20.11.2025 regarding state employees. ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दिनांक 20 नोव्हेंबर 2025 रोजी 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .
01.अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग : क्षेत्रीय पुरवठा यंत्रणेतील पुरवठा कार्यालयाच्या आस्थापनेवरील शिपाई ( गट ड ) संवर्गातील पदे अनुकंपा नियुक्ती करीता पुनर्जित करणेबाबत निर्णय निर्गमित करण्यात आला आहे .
02.थकीत वेतन अदा करणेबाबत : अपंग समावेशित शिक्षण योजना ( माध्यमिक स्तर ) अंतर्गत विशेष शिक्षक यांचे थकीत वेतन अदा करणेबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत मंजुरी देण्यात आली आहे .
03.वेतन अनुदान : माहे ऑक्टोंबर व नोव्हेंबर 2025 वेतन देयक करीता अनुदान निधी वितरीत करण्यास शालेय शिक्षण विभाग मार्फत मंजूरी देण्यात आली आहे .सदरचा निधी हा नियंत्रक अधिकारी यांच्या अधिनस्त ठेवण्यास व वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे .
या संदर्भातील तीन्ही शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click Here
- राज्य कर्मचाऱ्यांना देय व अनुज्ञेय रजेची वैशिष्ट्ये – अर्जित रजा ( नियम 50 ) ; जाणून घ्या सविस्तर !
- सरकारी कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोगातील शेवटचे तीन महागाई भत्ता वाढ ; जाणून घ्या सविस्तर !
- मोदी सरकार मार्फत सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांना दोन मोठे गिफ्ट ; जाणुन घ्या सविस्तर ..
- राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे होणार का ? जाणुन घ्या अपडेट !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.20.11.2025 रोजी निर्गमित आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)