@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Working days, subject-wise hourly and revised timetable announced for all schools in the state as per the new curriculum ] : नविन अभ्यासक्रमानुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळाकरीता शालेय कामाचे दिवस , विषय निहाय तासिका विभागणी व सुधारित शालेय वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहेत .
शालेय शिक्षण व क्रिडा विभागाच्या दिनांक 18 जुन 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेल्य परिपत्रकानुसार , तीन माध्यम करीता विषय योजना करण्यात आलेले आहेत . यांमध्ये मराठी माध्यमांच्या शाळा , इंग्रजी माध्यमांच्या शाळा तर अन्य माध्यमांच्या शाळा असे तीन प्रकारात विभागणी करण्यात आलेली आहे .
कामकाज | वार्षिक दिवस | 365 |
शाळेतील अध्ययन -अध्यापन कृती | 210 ( 210 / 6 दिवस = 35 आठवडे ) | शालेय कामकाज 237 दिवस |
परीक्षा , मुल्यांकन व अनुषंगिक कृती | 14 | |
सहशालेय उपक्रम – | 13 | |
रविवार सुट्ट्या | 52 | एकुण सुट्ट्या 128 दिवस |
अन्य सुट्या | 76 |
शालेय वेळापत्रक : पुर्णवेळ शाळांमधील अध्यापन कालावधी व दोन सत्रात भरणाऱ्या शाळांमधील अध्यापना कालावधी समान राहील याची दक्षता घेण्यात आलेली आहे , केवळ परिपाठ , मधली सुट्टी , अतिरिक्त समृद्धीकरण तासिक यांच्या कालावधीमध्ये वेळेच्या उपलब्धता नुसार तफावत असू शकेल .
हे पण वाचा : पेन्शनर्स असोसिएशन , पुणे मार्फत प्रसिद्धपत्रक निर्गमित !
सुधारित वेळापत्रक :

या संदर्भातील सविस्तर परिपत्रक पुढील प्रमाणे पाहू शकता …
- 01 जुलै पासुन 04 जुलै पर्यंत राज्यात पावसाची दमदार सुरुवात ; IMD कडून या जिल्ह्यांना तुफान पावसाची शक्यता !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !
- नविन वेतन आयोग किमान फिटमेंट फॅक्टर राज्य कर्मचाऱ्यांचे किमान वेतन Pay Scale नुसार जाणून घ्या , संभाव्य वेतनश्रेणी !
- राज्यातील पेन्शनधारकांसाठी सा. प्र. विभागाचा अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय ( GR) ; जाणून घ्या सविस्तर !