राज्य कर्मचाऱ्यांना जुलै 2024 पासुन वाढीव 3% महागाई भत्ता फरकासह , फेब्रवारी वेतन / पेन्शनसोबत मिळणार ?

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Will state employees get an increase of 3% dearness allowance from July 2024, along with February salary/pension? ] : राज्य कर्मचाऱ्यांना दिनांक 01.07.2024 पासुन डी.ए वाढ प्रलंबित आहे , सदरची डी.ए वाढ माहे फेब्रुवारी 2025 च्या वेतन / पेन्शन देयकासोबत मिळणार का ? अशी अशा कर्मचाऱ्यांमध्ये लागली आहे .

महागाई भत्ता : केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना दिनांक 01.07.2024 पासुन 3 टक्के डी.ए वाढ प्रलंबित आहे . सध्या राज्य कर्मचाऱ्यांना एकुण 50 टक्के दराने महागाई भत्ता मिळतो , तर दिनांक 01.07.2024 पासुन 03 टक्के डी.ए वाढीनंतर एकुण 53 टक्के दराने डी.ए लाभ मिळणार आहे .

डी.ए वाढीचा निर्णय कधी ? : राज्य कर्मचाऱ्यांना दिनांक 01.07.2024 पासुन 03 टक्के वाढीव डी.ए फरकासह अदा वित्त विभागाचा प्रस्ताव राज्याचे मा.मुख्यमंत्री यांच्याकडे बऱ्याच दिवसांपासून रखडला आहे . या महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यात यावर अधिकृत्त निर्णय होण्याची शक्यता आहे .

निधीचा अभाव : लाडकी बहीण योजनासाठी दरमहा विशिष्ट निधी संकल्पित करावी लागत आहे . यामुळेच डी.ए वाढीकरीता निधी अभावी निर्णय प्रलंबित आहे . याशिवाय 3 टक्के डी.ए वाढ झाल्यानंतर घरभाडे भत्ता मध्ये देखिल वाढ अपेक्षित आहे . यामुळेच डी.ए चा निर्णय अद्याप प्रलंबित आहे .

फेब्रुवारी महिन्यांच्या वेतन / पेन्शन देयकासोबत वाढीव 3 टक्के डी.ए व फरकाची रक्कम मिळण्याची शक्यता आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment