राशीभविष्य : दिनांक 22 जुन 2024 पर्यंत साप्ताहिक राशिभविष्य कसे असणार  ? जाणून घ्या सविस्तर भविष्यवाणी..

Spread the love

@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ weakly rashibhavishya upto 22 jun 2024 ] : दिनांक 22 जुन पर्यंत साप्ताहिक राशीभविष्य कसे असेल ,याबाबत सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोता . चला तर मग दिनांक 22 जुन 2024 पर्यंत राशीनिहाय भविष्यवाणी पुढीप्रमाणे जाणून घेवूयात ..

वृषभ : या राशीतील लोकांना गुरुचे अधिष्ठान लाभणार आहेत , तसेचे बुध व शुक्र युतीचे योगांचे परिस्थितीजन्य लाभ देतील . यांमध्ये दिनांक 19 ते 21 या तारखेपर्यंत सदर राशीतील लोकांचे जीवनमान प्रचंड गतिमान असणार आहेत .

मेष : या राशीतील लोकांचे जीवनांमध्ये वैवाहिक जीवनात सुवार्तांचा काळ असणार आहे , तर दिनांक 17 व 18 चे एकादशीचे प्रभावक्षेत्र वैवाहिक जीवनातुन सुवार्तांचे असणार आहेत .

सिंह : सिंह या राशीमधील लोकांना नोकरीत वरिष्ठांची साथ मिळणार आहे , तसेच प्रिय व्यक्तींबरोबर गैरसमज होणार नाहीत याची विशेष काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

कन्या : या राशीमधील लोकांचे सरकारी काम होणार असल्याची भविष्यवाणी करण्यात आलेली आहे . तसेच पती व पत्नीचे विलक्षण भाग्योदय होणार आहेत . इतर राशी व भविष्यवाणी पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

राशीभविष्यवाणी
मिथुनव्यवसायांमध्ये चांगला फायदा होण्याची शक्यता आहे
कर्कया राशीतील लोकांनी थट्टामस्करी जपुन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
तुळया राशीतील लोकांना कला – छंदामधून मोळे यश मिळण्याची शक्यता आहे
वृश्चिकया राशीतील लोकांना जुन्या गुंतवणुकीतुन मोठे लाभ होतील ..
धनुया राशीतील लोकांना व्यावसायिक करारात यश मिळण्याची शक्यता आहे .
मकरया राशीतील तरुणांना मुलाखतींमध्ये यश मिळण्याचा योग आहे
कुंभया राशीतील लोकांच्या महत्वकांशा पुर्ण होण्याचे योग दर्शविण्यात आले आहे .
मीनया राशीतील लोकांना विक्रमांची नोंद करण्याची योग आहे ..

Leave a Comment