वाहतुकीचे नियम मोडल्यास असे असतील आत्ताचे सुधारित दंड !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ These are the current revised rates for breaking traffic rules ] : वाहतुकीचे नियम मोडलयास सुधारित दंडाची रक्कम सरकारकडून निश्चित करण्यात आलेली असून , यांमध्ये तब्बल 1000 पटीने रक्कम वाढविण्यात आलेली आहे .

दारु पिऊन गाडी चालविणे : दारु पिऊन गाडी चालविल्यास जुन्या दरानुसार 1000-1500/- रुपये दंड आकारला जायचा , परंतु आता हीच दंडाची रक्कम 10,000/- रुपये इतकी करण्यात आली असून , 06 महिने तुरुंगवासाची शिक्षा देण्याची तरतुद करण्यात आलेली आहे .

विम्याशिवाय गाडी चालविणे : विम्याशिवाय गाडी चालविल्यास , जुन्या दरानुसार 200-400 रुपये इतका दंड आकारला जायचा , तर आता सुधारित नियमानुसार दंडाची रक्कम ही 2000/- रुपये तर 03 महिने तुरुंगवास व समाजसेवा अशी तरतुद करण्यात आलेली आहे .

हे पण वाचा : केंद्रीय कर्मचारी महासंघाने सरकारकडे मांडल्या “या” प्रमुख 4 मागण्या ; मागण्या पुर्ण होण्याची अपेक्षा !

वाहतुकीचे नियम व जुनी व नवे दंडाची रक्कम बाबतची सविस्तर तक्ता पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

Leave a Comment