@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ thakit deyake anudan shasan nirnay gr ] : माहे नोव्हेंबर 2023 ते ऑगस्ट 2024 या कालावधीतील थकीत वेतन देयके अदा करणेबाबत राज्य शासनांच्या शालेय शिक्षण विभाग मार्फत दिनांक 16.01.2025 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदरच्या शासन निर्णयानुसार शुद्धीपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . यांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक 26.12.2024 रोजीच्या शासन निर्णयातील परिच्छेद क्र.06 मध्ये मागणी क्रमांक ई – 02 2202 , सर्वसाधारण शिक्षण , 01 प्राथमिक शिक्षण , 106 शिक्षण व इतर खर्च , समग्र शिक्षा अभियान 31 सहायक अनुदाने , 2202 आय 612 …
या ऐवजी मागणी क्रमांक – ई – 02 , 2202 , सर्वसाधारण शिक्षण , 01 प्राथमिक शिक्षण , 106 शिक्षक व इतर सेवा , समग्र शिक्षा अभियान , 31 सहायक अनुदाने , आय असे वाचावेत असे नमुद करण्यात आलेले आहेत .
म्हणजेच केंद्र पुरस्कृत अपंग एकात्म शिक्षण योजना अंतर्गत 52 विशेष शिक्षक यांचे माहे नोव्हेंबर 2023 ते ऑगस्ट 2024 या कालावधीतील थकीत वेतन देयके अदा करणेबाबत , सदर निर्णयानुसार वरील लेखाशिर्ष निहाय मंजूरी देण्यात आलेली आहे .

- राज्यातील अनुदानित शाळांना अनुदान वितरीत करण्यास प्रशासकीय मान्यता GR निर्गमित दि.21.03.2025
- अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या गट विमा योजनाच्या वर्गणीबाबत , वित्त विभागांकडून महत्वपुर्ण GR निर्गमित दि.21.03.2025
- आता जादा कामासाठी या शासकीय कर्मचाऱ्यांना अतिरिक्त सुधारित मानधन ; GR निर्गमित दि.21.03.2025
- मार्च पेड इन एप्रिल वेतन देयक अदा करणेबाबत निधीचे वितरण ; शासन निर्णय निर्गमित दि.20.03.2025
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे अंशदान व शासनाचा हिस्सा व कर्मचाऱ्यांच्या अंशदान यावरील व्याज रक्कम अदा करणेबाबत परिपत्रक दि.11.03.2025