65 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना “मुख्यमंत्री वयोश्री योजना” अंतर्गत 3,000/- रुपये आर्थिक लाभ ; अर्ज करण्याचे आवाहन !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ cm vayoshri scheme ] : मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत राज्यातील 65 वर्ष व त्यावरील जेष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये आर्थिक लाभ देण्याची तरतूद सामान्य न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून दिनांक 6 फेब्रुवारी 2024 रोजी च्या शासन निर्णयानुसार करण्यात आलेली आहे याकरिता अर्ज सादर करण्याचे आव्हान प्रशासनाकडून करण्यात आली आहे . … Read more