राज्य राखीव पोलिस दलांमध्ये 4800 जागांसाठी महाभरती ; असा करावा लागेल आवेदन !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस दलांमध्ये जवान पदांच्या तब्बल 4800 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक शैक्षणिक व शारिरीक पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधी मध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येणार आहेत . ( State Reserve Police Force Recruitmetn For Javan Post , Number of Post Vacancy … Read more