शासन सेवेत कर्मचाऱ्यांचा अभावामुळे कामकाजावर परिणाम ; राज्य शासनांस मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यवाहीचे निर्देश !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Lack of employees in government service affects work ] : राज्य शासन सेवेत मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहेत , यामुळे शासकीय कामकाजावर विपरीत परिणाम होत असतो . या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयांकडून राज्य सरकारला कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . महाराष्ट्र राज्य शासन सेवेत सर्वच विभागांमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता आहे … Read more