कर्मचाऱ्यांनी शासकीय सेवेचा राजीनामा स्वीकारणे बाबत महत्वपुर्ण शासन निर्णय !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Important government decision regarding employees accepting resignation from government service ] : शासकीय अधिकाारी / कर्मचारी यांचा शासकीय सेवेतील राजीनामा स्वीकारणे संदर्भात सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना बाबत सामान्य प्रशासन विभाग मार्फत दिनांक 02.12.1997 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे . यांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , शासकीय अधिकारी … Read more