MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत सन 2025 च्या विविध परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर ; पाहा सविस्तर !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Maharashtra public service commission various exme timetable ] : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत सन 2025 च्या विविध परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहेत . परीक्षा निहाय संभाव्य परीक्षेचे तारीख पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. अ.क्र परीक्षेचे नाव संभाव्य परीक्षेची तारीख 01. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पुर्व परीक्षा 2024 दि.01.12.2024 02. … Read more