मुख्यमंत्री यांचा 100 दिवसांच्या कृति कार्यक्रमांसाठी सात कलमी आराखडा ; जाणून घ्या सविस्तर !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Chief Minister’s seven-point plan for 100 days of work programs ] : मुख्यमंत्री यांचा 100 दिवसांचा कृती कार्यक्रमांसाठी सात कलमी आराखडा आखण्यात आलेला आहे , ज्यांमध्ये प्रशासन / विभाग प्रमुखास कार्य करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . अधिकृत्त संकेतस्थळ : सर्व कार्यालयांना आपल्या विभ्ज्ञागाचे संकेतस्थळ अद्ययावत ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेले … Read more