वर्ग – 4 कर्मचारी संदर्भात सा.प्र.विभागाचा महत्वपुर्ण शासन निर्णय ; जाणून घ्या सविस्तर !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Important government decision of the SP Department regarding Class – 4 employees ] : वर्ग – 4 कर्मचारी संदर्भात गणवेशाच्या शिलाई भत्ता दरात व धुलाई भत्ता दरांमध्ये सुधारणा करणेबाबत , राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 10.10.2024 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्य सरकारी चतुर्थश्रेणी संवर्गातील … Read more