ITBP : इंडो – तिबेटन बॉर्डर पोलिस दल मध्ये 12 वी , 10 वी पात्रता धारकांसाठी पदभरती ; संधी सोडून नका !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ indo Tibetan Border police recruitment for various Post ] : इंडो – तिबेटन बॉर्डर पोलिस दल मध्ये 12 वी , 10 वी पात्रता धारकांसाठी पदभरती राबविली जात असून , सदर शैक्षणिक अर्हता उत्तीर्ण उमेदवारांनी दिनांक 28 जुलै 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . या बाबतची सविस्तर जाहीरातीची तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात … Read more