स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बार्टीमार्फत प्रशिक्षण योजना (शिष्यवृत्ती) ! दरमहा मिळेल 10 हजार रूपये..
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ barti scholarship for MPSC/ UPSC and other competative exam preparation student ] : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बार्टी संस्थामार्फत पूर्व परीक्षांकरिता प्रशिक्षण योजना राबविण्यात येते , याकरिता या वर्षासाठी दिनांक 3 जुलै पर्यंत ऑनलाईन पद्धतीने आवेदन सादर करण्याचे आव्हान करण्यात आली आहे . बार्टी संस्थेचे महासंचालक सुनील वारे यांच्याकडून … Read more