घरगुती विज  ग्राहकांसाठी अभय योजना अंतर्गत बिलामध्ये सवलत ; जाणून घ्या सविस्तर

E-marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ mahavitarana abhay yojana ] :   राज्यातील घरगुती , औद्योगिक त्याचबरोबर व्यापारी वीज ग्राहकाकडून थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने , महावितरण कंपनीकडून सदर थकबाकीची वसुली करण्याचे कामकाज युद्धपातळीवर सुरू आहे . ज्यांची थकबाकी आहे , अशा ग्राहकांना पूर्णपणे वीज पुरवठा खंडित करून , थकबाकीची वसुली केली जात आहे . अशा वीज … Read more