राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक बाबी करीता गुणांकन कार्यक्रम जाहीर ; GR निर्गमित दि.09.06.2025
@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ Evaluation program announced for service matters of officers/employees in the state; GR issued on 09.06.2025 ] : राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक बाबी करीता 150 दिवसांचा सेवाकर्मी कार्यक्रम राबविणेबाबत राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभाग मार्फत दिनांक 09.06.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित आलेला आहे . सदर शासन निर्णयांमध्ये नमुद … Read more