कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 65 वर्षे करण्याचा या सरकारचा मोठा निर्णय !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ employee retirement age nirnay ] : सेवानिवृत्ती वय बाबत आत्ताची मोठी महत्वपुर्ण बातमी समोर येत आहे , ती म्हणजे मध्य प्रदेश राज्य सरकारने कर्मचारी निवृत्तीचे वय वाढविण्यात आलेले आहेत . मध्य प्रदेश राज्याचे मा.मुख्यमंत्री मोहन यादव यांनी जाहीर केल्यानुसार आयुष विभाग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या डॉक्टर पदांच्या निवृत्तीचे वय हे 62 … Read more