ST बसचे सुधारित घरभाडे दर ; जाणून घ्या सुधारित भाडे !

@Marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [Bus fares have increased by this much ] : काल दिनांक 25 जानेवारी पासुन बस महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या भाडे दरांमध्ये वाढ करण्यात आले आहेत , ज्यामुळे आता प्रवाशांना अधिक पैसे द्यावे लागणार आहेत . यांमध्ये साधाी / जलद / रातराणी परिवर्तन बसेचे प्रतिटप्पा ( 6 कि.मी ) करीता 10.05/- रुपये … Read more