इ.5 वी ते 10 वी पर्यंत शिकणाऱ्या मुलींना मिळणाऱ्या शिष्यवृत्ती मध्ये मोठी वाढ ; जाणून घ्या सविस्तर .
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Savitribai fule scholarship amount increase ] : इयत्ता 5 वी ते 10 वी पर्यंत शिकणाऱ्या मुलींना मिळणाऱ्या शिष्यवृत्ती योजनांच्या रक्कमेत वाढ करणेबाबत , राज्य शासनांकडून मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे . सदर निर्णयानुसार राज्यातील इयत्ता 5 वी ते 10 वी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थीनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना अंतर्गत देण्यात येणाऱ्या … Read more