राज्य कर्मचारी संदर्भात दिनांक 10 जुन रोजी घेण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ 03 important government decisions (GR) were taken on June 10 regarding state employees. ] : राज्य कर्मचारी संदर्भात दिनांक 10 जुन 2025 रोजी 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय घेण्यात आले आहेत . 01.विभागीय चौकशी पुर्ण करण्याचे टप्पे निहाय कालावधी : सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 10.06.2025 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन … Read more