नोकरी करणाऱ्या महिलांसाठी राज्य शासनाची महत्वपूर्ण सखी निवास योजना ; जाणून घ्या सविस्तर .

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ sakhi nivas yojana ] : नोकरी अथवा इतर ठिकाणी व्यवसाय काम करणाऱ्या महिलांसाठी राज्य शासनाकडून खास सखी निवास योजना सुरू केली आहे , ज्यामुळे महिलांना नोकरीसाठी आपल्या मूळ गावापासून इतर ठिकाणी नोकरी , काम , व्यवसाय करण्यासाठी जाणाऱ्या महिलांना निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते . विशेषतः महानगरामध्ये काम , … Read more