संत सेवालाल महाराज बंजारा / लमाण तांडा समृद्धी योजना राबविण्याकरीता प्रत्येक जिल्हा परिषदेवर 02 अशासकीय सदस्यांची निुयक्ती .
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ sant sevalal banjara tanda samrudhi yojana ] : संत सेवालाल महाराज बंजारा / लमाण तांडा समृद्धी योजना मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद सर्व यांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये 02 अशासकीय सदस्यांची नियुक्ती करणेबाबत राज्य शासनांच्या ग्राम विकास विभागांकडून दिनांक 09 ऑगस्ट 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे . … Read more