आयुष्यात लवकर श्रीमंत व्हायचे असल्यास वाईट सवयी सोडून “या” चांगल्या सवयींचा करा अवलंब !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : आयुष्यांमध्ये आपणांस श्रीमंत व्हायचे असल्यास , आपण काही सवयी लगेच सोडल्या पाहिजेत तर काही चांगल्या सवयींचा स्विकार केला पाहीजेत , ज्यामुळे आपणांस लवकर श्रीमंत होण्यास मदत होईल . अशा कोणकोणत्या सवयी आहेत , ज्यामुळे आपणांस अधिक धनसंपन्न बनविण्यास सहाय्यभूत ठरतील अशा कोणकाणत्या सवयी आहेत , ज्यांमुळे आपली अधोगती होईल , … Read more