शेतकऱ्यांना हाय – टेक प्रकल्प ( प्रोजेक्ट्स ) करीता दीर्घ मुदतीचे कर्ज सुविधा ; जाणून घ्या सविस्तर योजना !
@marathiprasar पुजा पवार प्रतिनिधी : राज्यात शेतकऱ्यांना हाय टेक कृषी प्रकल्प यांमध्ये ग्रीन हाऊस , पॉलीहाऊस तसेच शेड नेट / प्रि कुलिंग / कोल्ड स्टोरेज इत्यादी बांधणीकरीता मुदत कर्ज उपलब्ध करुन दिले जाते . बँक ऑफ महाराष्ट्र ही एक राज्यातील शेतकऱ्यांना कर्जे देण्याकरीता अग्रगण्य बँक असून , या बँकेमार्फत शेतकरी हिताचे विविध कर्जे सुविधा उपलब्ध … Read more